१७ जानेवारी निधन - दिनविशेष


२०२२: पंडित बिरजू महाराज - भारतीय कथ्थक नर्तक व गुरू - पद्म विभूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (जन्म: ४ फेब्रुवारी १९३८)
२०१४: सुचित्रा सेन - भारतीय बंगाली व हिंदी अभिनेत्री - पद्मश्री (जन्म: ६ एप्रिल १९३१)
२०१४: सुनंदा पुष्कर - भारतीय-कॅनडातील उद्योगपती (जन्म: २७ जून १९६२)
२०१३: ज्योत्स्ना देवधर - मराठी व हिंदी लेखिका (जन्म: २७ फेब्रुवारी १९२६)
२०१०: ज्योती बसू - पश्चिम बंगालचे ७वे मुख्यमंत्री (जन्म: ८ जुलै १९१४)
२००८: बॉबी फिशर - अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर (जन्म: ९ मार्च १९४३)
२००५: झाओ झियांग - चीनचे राष्ट्राध्यक्ष
२०००: सुरेश हळदणकर - गायक आणि अभिनेते
१९९५: डॉ. व्ही. टी. पाटील - ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक
१९८८: लीला मिश्रा - अभिनेत्री
१९६४: टी. एच. व्हाईट - भारतीय-इंग्लिश लेखक (जन्म: २९ मे १९०६)
१९६१: पॅट्रिक लुमूंबा - काँगोचे पहिले पंतप्रधान (जन्म: २ जुलै १९२५)
१९३०: अँजेलिना येओवार्ड - गायिका व नर्तिका (जन्म: २६ जून १८७३)
१९२२: जॉर्ज बी. सेल्डेन - ऑटोमोबाइलसाठी पहिले अमेरिकेचे पेटंट मिळवणारे संशोधक (जन्म: १४ सप्टेंबर १८४६)
१८९३: रुदरफोर्ड हेस - अमेरिकेचे १९ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ४ ऑक्टोबर १८२२)
१८९३: बी. हेस. रदरफोर्ड - अमेरिकेचे १९वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ४ ऑक्टोबर १८२२)
१७७१: गोपाळराव पटवर्धन - पेशव्यांचे सरदार
१५५६: हुमायून - दुसरा मुघल सम्राट (जन्म: ७ मार्च १५०८)


मे

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2023