२३ मे - दिनविशेष


२३ मे घटना

१९९५: जावा प्रोग्रामिंग लँग्वेज - पहिली आवृत्ती प्रकाशीत झाली.
१९८४: बचेन्द्री पाल - यांनी माऊंट एव्हरेस्ट शीखर सर केले. हे शीखर सर करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत.
१९५६: आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्यासंबंधीचे विधेयक मंजूर झाले.
१९५१: सतरा बिंदू करार - तिबेट आणि चीन देशांमध्ये तिबेटच्या शांततेत मुक्तीसाठी केला.
१९४९: जर्मनी - पश्चिम जर्मनी हे राष्ट्र अस्तित्त्वात आले.

पुढे वाचा..



२३ मे जन्म

१९६५: वूर्केरी रमण - क्रिकेटपटू
१९५३: आगथे उविलिंगीमान - रवांडाचे पंतप्रधान, रसायनशास्त्रज्ञ, शैक्षणिक आणि राजकारणी (निधन: ७ एप्रिल १९९४)
१९५१: अनातोली कार्पोव्ह - रशियन बुद्धीबळपटू
१९४३: कोवेलमूडी राघवेंद्र राव - पटकथालेखक आणि दिग्दर्शक
१९४३: पीटर केनिलोरिया - सोलोमन बेटांचे पहिले पंतप्रधान (निधन: २४ फेब्रुवारी २०१६)

पुढे वाचा..



२३ मे निधन

२०२२: शिवाजी पटनायक - भारतीय राजकारणी, खासदार (जन्म: १० ऑगस्ट १९३०)
२०१५: जॉन फोर्ब्स नॅश ज्युनियर - अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (जन्म: १३ जून १९२८)
२०१४: माधव मंत्री - भारतीय क्रिकेटर (जन्म: १ सप्टेंबर १९२१)
१९६०: आयडा एस. स्कडर - भारतीय डॉक्टर आणि मिशनरी (जन्म: ९ डिसेंबर १८७०)
१९६०: जॉर्जेस क्लॉड - नीऑन लाईटचे संशोधक (जन्म: २४ सप्टेंबर १८७०)

पुढे वाचा..



डिसेंबर

सो मं बु गु शु
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024