२ एप्रिल - दिनविशेष
२०११:
क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारताने २८ वर्षांनंतर विजय मिळवला.
१९९८:
कोकण रेल्वेवरून धावणारी निजामुद्दीन तिरुअनंतपुरम राजधानी एक्स्प्रेस या गाडीचा प्रारंभ झाला.
१९९०:
स्मॉल इन्डस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली.
१९८४:
सोयुझ टी-११ या अंतराळयानातून राकेश शर्मा या पहिल्या भारतीय अंतराळवीराने उड्डाण केले. ते ७ दिवस २१ तास ४० मिनिटे अवकाशात होते.
१९८२:
फॉकलंडचे युद्ध - अर्जेंटिनाने फॉकलंड बेटे पादाक्रांत केली.
पुढे वाचा..
१९८१:
कपिल शर्मा - भारतीय स्टँड-अप कॉमेडीयन
१९६९:
अजय देवगण - भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते - पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९४२:
रोशन सेठ - भारतीय इंग्रजी-अभिनेते
१९२६:
सूर्यकांत रामचंद्र खांडेकर - कवी गीतकार (निधन:
१५ जून १९७९)
१९०२:
बडे गुलाम अली खान - पतियाळा घराण्याचे गायक व वीणावादक - पद्म भूषण (निधन:
२३ एप्रिल १९६८)
पुढे वाचा..
२००९:
गजाननराव वाटवे - गायक आणि संगीतकार (जन्म:
८ जून १९१७)
२००५:
करोल जोझेफ वोजट्यला - पोप जॉन पॉल (दुसरे), २६४वे पोप (जन्म:
१८ मे १९२०)
२००५:
जॉन पॉल (दुसरा) - पोप (जन्म:
१८ मे १९२०)
१९९२:
आगाजान बेग - हिंदी चित्रपट विनोदी अभिनेते
१९३३:
महाराजा के. एस. रणजितसिंह - कसोटी क्रिकेट खेळाडू (जन्म:
१० सप्टेंबर १८७२)
पुढे वाचा..