३ एप्रिल - दिनविशेष
२०२४:
Hualien भूकंप २०२४ - तैवान देशाच्या किनारपट्टीवर ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला, नऊ लोकांचे निधन आणि ९०० हून अधिक लोक जखमी झाले.
२०१०:
ऍपल कंपनी ने आयपॅड या टॅब्लेट संगणकाची पहिली आवृत्ती जाहीर केली.
२०००:
आयएनएस आदित्य - इंधन पुरवणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे वेगवान जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले.
१९७५:
बॉबी फिशरने अनातोली कार्पोव्हविरुद्ध खेळण्यास नकार दिल्यामुळे अनातोली कार्पोव्ह हा बुद्धिबळात जगज्जेता बनला.
१९७३:
मार्टिन कूपर या मोटोरोला कंपनीतील संशोधकाने जगातील पहिला मोबाइल कॉल केला.
पुढे वाचा..
१९८९:
थिसारा परेरा - श्रीलंकेचे क्रिकेटपटू
१९७३:
निलेश कुलकर्णी - भारतीय क्रिकेटपटू
१९६५:
नाझिया हसन - पाकिस्तानी पॉप गायिका (निधन:
१३ ऑगस्ट २०००)
१९६२:
जयाप्रदा - चित्रपट अभिनेत्री
१९५५:
हरिहरन - सुप्रसिद्ध गायक - पद्मश्री
पुढे वाचा..
२०१७:
किशोरी आमोणकर - भारतीय शास्त्रीय गायक (जन्म:
१० एप्रिल १९३२)
२०१४:
प्रिन्स मायकेल - प्रशियाचे राजकुमार (जन्म:
२२ मार्च १९४०)
२०१२:
गोविंद नारायण - कर्नाटक राज्याचे ८वे राज्यपाल, राजकारणी (जन्म:
५ मे १९१६)
१९९८:
मेरी कार्टराइट - इंग्लिश गणितज्ञ (जन्म:
१७ डिसेंबर १९००)
१९९८:
हरकिसन मेहता - प्रसिद्ध गुजराती कादंबरीकार
पुढे वाचा..