१७ एप्रिल - दिनविशेष

  • जागतिक हिमोफिलिया दिन

१७ एप्रिल घटना

२००१: अफवांच्या अर्थशास्त्राचा सिद्धांत मांडणारे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलॉजीमधील अर्थशास्त्रज्ञ प्रा. अभिजित बॅनर्जी यांना पहिला माल्कम - आदिशेषय्या पुरस्कार जाहीर करण्यात आला.
१९७५: ख्मेर रुजने कंबोडियाची राजधानी नॉम पेन्ह जिंकली.
१९७१: द पीपल्स रिपब्लिक ऑफ बांग्लादेशची स्थापना झाली.
१९५२: पहिली लोकसभा अस्तित्वात आली.
१९५०: बॅ. मुकुंदराव जयकर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले.

पुढे वाचा..१७ एप्रिल जन्म

१९७७: दिनेश मोंगिया - भारतीय क्रिकेटपटू
१९७२: मुथय्या मुरलीधरन - श्रीलंकन क्रिकेटपटू
१९६१: गीत सेठी - बिलियर्डसपटू
१९५१: बिंदू - चित्रपट अभिनेत्री
१९४५: भंवरलाल शर्मा - भारतीय राजकारणी, राजस्थानचे आमदार (निधन: ९ ऑक्टोबर २०२२)

पुढे वाचा..१७ एप्रिल निधन

२०१२: नित्यानंद महापात्रा - भारतीय पत्रकार आणि राजकारणी (जन्म: १७ जून १९१२)
२०११: विनायक बुवा - विनोदी साहित्यिक (जन्म: ४ जुलै १९२६)
२००४: सौंदर्या - अभिनेत्री (जन्म: १८ जुलै १९७२)
२००३: रॉबर्ट अटकिन्स - अटकिन्स आहारचे निर्माते (जन्म: १७ ऑक्टोबर १९३०)
२००१: वामन दत्तात्रय वर्तक - वनस्पतीशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक (जन्म: १९ ऑक्टोबर १९२५)

पुढे वाचा..एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024