१८ एप्रिल - दिनविशेष
- आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिन
२००१:
भूसंलग्न उपग्रह प्रक्षेपक GSLV- D वाहकाचे श्रीहरिकोटा तळावरून यशस्वी प्रक्षेपण झाले.
१९७१:
एअर इंडियाचे पहिले बोईंग ७४७ जंबो जेट विमान सम्राट अशोक हे सांताक्रूझ विमानतळावर दाखल झाले.
१९५४:
गामल अब्दल नासर याने इजिप्तची सत्ता ताब्यात घेतली.
१९५०:
आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली खेड्यातील भूदानाने विनोबा भावे यांची भूदान चळवळ सुरू झाली.
१९३६:
पेशव्यांची राजधानी असणाऱ्या;या पुण्यातील शनिवारवाडा पुरातत्व विभागाकडे सुपूर्त करण्यात आला.
पुढे वाचा..
३५९:
ग्रॅटियन - रोमन सम्राट (निधन:
२५ ऑगस्ट ३८३)
१९६२:
पूनम धिल्लन - हिंदी चित्रपट अभिनेत्री
१९५८:
माल्कम मार्शल - वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू (निधन:
४ नोव्हेंबर १९९९)
१९४७:
मोझेस ब्लाह - लायबेरिया देशाचे २३वे अध्यक्ष, जनरल आणि राजकारणी (निधन:
१ एप्रिल २०१३)
१९४५:
एस. व्ही. वेणुगोपन नायर - भारतीय लेखक (निधन:
२३ ऑगस्ट २०२२)
पुढे वाचा..
२००३:
एडगर एफ. कॉड - इंग्रजी संगणक शास्त्रज्ञ, डेटा रिलेशनल मॉडेलचे शोधक (जन्म:
१९ ऑगस्ट १९२३)
२००२:
थोर हेअरडल - नॉर्वेजियन दर्यावर्दी व संशोधक (जन्म:
६ ऑक्टोबर १९१४)
२००२:
शरद दिघे - महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष
१९९९:
रघूबीर सिंह - भारतीय छायाचित्रकार - पद्मश्री (जन्म:
२२ ऑक्टोबर १९४२)
१९९५:
अण्णा लक्ष्मण दाते - पंचांगकर्ते आणि ज्योतिषशास्रज्ञ
पुढे वाचा..