२४ एप्रिल - दिनविशेष
२०१३:
ढाका, बांगलादेश मध्ये इमारत कोसळून ११२९ जणांचा बळी गेला आणि २५०० जण जखमी झाले.
१९९३:
इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाइट ४२७ या दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या विमानाचे अतिरेक्यांनी अपहरण केले. सर्व १४१ प्रवाशांची सुखरूप मुक्तता झाली.
१९९०:
अंतराळात हबल ही दुर्बीण सोडण्यात आली.
१९७०:
गाम्बिया देश प्रजासत्ताक बनले.
१९६८:
मॉरिशस देशाचा संयुक्त राष्ट्रांचा (United Nations) प्रवेश.
पुढे वाचा..
१९७३:
सचिन तेंडुलकर - भारतीय क्रिकेटपटू - भारतरत्न, पद्म विभूषण, पद्मश्री, मेजर ध्यान चंद खेलरत्न, अर्जुना पुरस्कार, महाराष्ट्र भूषण
१९७०:
डॅमियन फ्लेमिंग - ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
१९४२:
जॉर्ज वेला - माल्टा देशाचे १०वे अध्यक्ष
१९३४:
जयकानधन - भारतीय पत्रकार आणि लेखक (निधन:
८ एप्रिल २०१५)
१९३४:
एडिडा नागेश्वर राव - भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते (निधन:
४ ऑक्टोबर २०१५)
पुढे वाचा..
२०१४:
शोभाजी रेगी - भारतीय राजकारणी (जन्म:
१६ नोव्हेंबर १९६८)
२०११:
सत्य साईबाबा - आध्यात्मिक गुरू (जन्म:
२३ नोव्हेंबर १९२६)
२००७:
वॉरन एव्हिस - अमेरिकन उद्योगपती, एव्हिस रेंट अ कार सिस्टमचे संस्थापक (जन्म:
४ ऑगस्ट १९१५)
१९९९:
सुधेंदू रॉय - चित्रपट कला दिग्दर्शक
१९७४:
रामधारी सिंह दिनकर - देशभक्त व हिंदी साहित्यिक - पद्म भूषण, साहित्य अकादमी, ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म:
२३ सप्टेंबर १९०८)
पुढे वाचा..