निधन - १८ ऑक्टोबर २००४ — वीरप्पन (कूज मुनिस्वामी वीरप्पा गौड़न) — चंदन तस्करी, हत्तींची शिकार आणि अपहरणासाठी कुप्रसिद्ध असलेला दक्षिण भारतातील चंदन तस्कर (जन्म: १८ जानेवारी १९५२)
निधन - १८ ऑक्टोबर २००४ — वीरप्पन (कूज मुनिस्वामी वीरप्पा गौड़न) — चंदन तस्करी, हत्तींची शिकार आणि अपहरणासाठी कुप्रसिद्ध असलेला दक्षिण भारतातील चंदन तस्कर (जन्म: १८ जानेवारी १९५२)
२०२५:कोलकाता ढगफुटी— पश्चिम बंगालच्या कोलकात्यात ढगफुटीमुळे आलेल्या पुरात किमान १२ लोकांचे निधन.
२०२२:भूतान— कोरोना रोगामुळे दोन वर्षांच्या बंदीनंतर भूतानने आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी पर्यंटन पुन्हा सुरु केले.
२०१९:थॉमस कूक ग्रुप कंपनी— या प्रसिद्ध कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली. किमान ६ लाख प्रवाशी ग्राहक जगभरात अडकले.
२००४:जीन चक्रीवादळा, हैती— वादळामुळे किमान ३ हजार लोकांचे निधन.
२००२:मोझिला फायरफॉक्स— ब्राउजरची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.
१९८३:संयुक्त राष्ट्र— सेंट किट्स आणि नेव्हिस या देशांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
१९४३:दुसरे महायुद्ध— इटालियन सोशल रिपब्लिक म्हणून ओळखल्या जाणार्या नाझी कठपुतळी राज्याची स्थापना झाली.
१९३२:सौदी अरेबिया— हेझाझ आणि नेजडचे राज्य मिळून एकत्रीकरण पूर्ण झाले.
१९०८:युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा, कॅनडा— स्थापना झाली.
१९०५:कार्लस्टॅड करार— नॉर्वे आणि स्वीडन यांच्यात शांतता करार.
१८८९:निन्टेन्डो कंपनी लिमिटेड— स्थापना.
१८८४:बाँबे मिल हँड्स असोसिएशन— गिरणी कामगार संघटनेची स्थापना.
१८४६:नेपच्यून ग्रह— अर्बेन ली व्हेरिअर यांनी नेपच्यून ग्रहाचा शोध लावला. गणिती आकडेमोड करून शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे.
१८०३:दुसरे इंग्रज-मराठा युद्ध— अश्तेची लढाई: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि भारतातील मराठा साम्राज्य यांच्यात लढाई.
१६४१:मर्चंट रॉयल जहाज— १,००,००० पौंड सोन्याचा खजिना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले.
जन्म
१९५७:कुमार सानू— भारतीय पार्श्वगायक, १९९०च्या दशकात हिंदी चित्रपटसंगीतात विशेष लोकप्रियता मिळवणारे प्रसिद्ध गायक — पद्मश्री, बंग विभूषण, सलग पाच फिल्मफेअर पुरस्कार
१९४३:तनुजा— हिंदी व बंगाली चित्रपटांतील अभिनेत्री, प्रसिद्ध अभिनेत्री नूतनची धाकटी बहीण आणि काजोलची आई — फिल्मफेअर पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार, अप्सरा जीवनगौरव सन्मान
१९३५:प्रेम चोप्रा— सहा दशकांच्या कारकिर्दीत तीनशेऐंशीहून अधिक चित्रपटांत भूमिका साकारल्या, हिंदी चित्रपट अभिनेते — फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार
१९१७:आसिमा चॅटर्जी— भारतीय रसायनशास्त्र — पद्म भूषण, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार
(निधन: २२ नोव्हेंबर २००६
)
१९०८:रामधारी सिंह दिनकर— हिंदी कवी, निबंधकार, स्वातंत्र्यसैनिक व संसद सदस्य, राष्ट्रकवी म्हणून प्रसिद्ध साहित्यिक व्यक्तिमत्त्व — पद्मभूषण, साहित्य अकादमी, ज्ञानपीठ पुरस्कार
(निधन: २४ एप्रिल १९७४
)
१८८१:होमी मोदी— उद्योगपती आणि प्रशासक
(निधन: ९ मार्च १९६९
)
१८६१:रॉबर्ट बॉश— बॉश कंपनीचे संस्थापक
(निधन: १२ मार्च १९४२
)