१९७२:
सौरव गांगुली - भारतीय क्रिकेटपटू, बीसीसीआई (BCCI)चे ३९वे अध्यक्ष - पद्मश्री
१९४९:
वाय. एस. राजशेखर रेड्डी - आंध्र प्रदेशचे १४वे मुख्यमंत्री
१९२२:
अहिल्या रांगणेकर - मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या (निधन: १९ एप्रिल २००९)
१९१६:
गो. नी. दांडेकर - ज्येष्ठ साहित्यिक - साहित्य अकादमी पुरस्कार (निधन: १ जून १९९८)
१९१४:
ज्योती बसू - पश्चिम बंगालचे ७वे मुख्यमंत्री (निधन: १७ जानेवारी २०१०)
१८८५:
हुगो बॉस - हुगो बॉस कंपनीचे संस्थापक (निधन: ९ ऑगस्ट १९४८)
१८३९:
जॉन डी. रॉकफेलर - रॉकफेलर घराण्यातील पहिले उद्योगपती, स्टँडर्ड ऑईल उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिल्या तेल उद्योगाचे संस्थापक (निधन: २३ मे १९३७)
१८३१:
जॉन पंबरटन - कोकाकोलाचे निर्माते (निधन: १६ ऑगस्ट १८८८)
१७८९:
ग्रँट डफ - मराठ्यांचा इतिहास लिहिणारे ब्रिटिश अधिकारी (निधन: २३ सप्टेंबर १८५८)
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2023