२३ सप्टेंबर निधन
-
२०२०: भूपेश पांड्या — भारतीय चित्रपट अभिनेते
-
२०१५: स्वामी दयानंद सरस्वती — भारतीय भिक्षू आणि तत्त्वज्ञ
-
२०१२: के. लाल — जादूगार
-
२००४: डॉ. राजा रामण्णा — शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष
-
१९९९: गिरीश घाणेकर — मराठी चित्रपट, जाहिरातपट निर्माते
-
१९६४: मामा वरेरकर — नाटककार
-
१९३९: सिग्मंड फ्रॉईड — आधुनिक मानसशास्त्राचा जनक
-
१९२९: रिचर्ड अॅडॉल्फ झिसिमंडी — ऑस्ट्रियन-जर्मन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक — नोबेल पुरस्कार
-
१८८२: फ्रेडरिक वोहलर — जर्मन रसायनशास्त्रज्ञ
-
१८७०: प्रॉस्पर मेरिमी — फ्रेंच लेखक, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ
-
१८५८: ग्रँट डफ — मराठ्यांचा इतिहास लिहिणारे ब्रिटिश अधिकारी