११ डिसेंबर - दिनविशेष
२००६:
अंतराळवीर सुनिता विल्यम आय. एस. एस. (आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन) वर पोहोचली.
२००१:
चीनचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (WTO) मधे प्रवेश.
१९९४:
अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांच्या आदेशावरुन रशियन फौजांनीचेचेन्यामधे प्रवेश केला.
१९७२:
अपोलो मोहिमेतील अपोलो १७ हे सहावे चांद्रयान चंद्रावर उतरले.
१९६७:
कोयना येथे ६.५ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १८० जण ठार आणि १५०० लोक जखमी झाले व मोठया प्रमाणात वित्तहानी झाली.
पुढे वाचा..
१९६९:
विश्वनाथन आनंद - भारतीय बुद्धिबळपटू विश्वविजेते - पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री
१९४२:
आनंद शंकर - प्रयोगशील संगीतकार (निधन:
२६ मार्च १९९९)
१९३५:
प्रणब मुखर्जी - भारताचे १३वे राष्ट्रपती (निधन:
३१ ऑगस्ट २०२०)
१९३१:
ओशो - भारतीय तत्त्वज्ञानी (निधन:
१९ जानेवारी १९९०)
१९२९:
सुभाष गुप्ते - भारतीय क्रिकेटपटू (निधन:
३१ मे २००२)
पुढे वाचा..
२०१५:
मूर्तिकारहेमा उपाध्याय - भारतीय चित्रकार आणि
२०१३:
शेख मुसा शरीफी - भारतीय तत्त्ववेत्ता आणि विद्वान
२००४:
एम. एस. सुब्बुलक्ष्मी - भारतीय शास्त्रीय गायिका - भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण (जन्म:
१६ सप्टेंबर १९१६)
२००३:
राम किशोर शुक्ला - भारतीय वकील आणि राजकारणी (जन्म:
४ सप्टेंबर १९२३)
२००२:
नानाभॉय पालखीवाला - कायदेपंडित आणि अर्थतज्ञ (जन्म:
१६ जानेवारी १९२०)
पुढे वाचा..