१८ डिसेंबर - दिनविशेष
- आंतरराष्ट्रीय स्थलांतरीत दिन
२०१६:
इंडोनेशियन हवाई दलाचे वाहतूक विमान पापुआ मधील दुर्गम भागात प्रशिक्षण व्यायाम करताना डोंगरावर क्रॅश झाले, त्यात विमानातील सर्व जण ठार झाले.
२००६:
संयुक्त अरब अमिरातींमध्ये (UAE) प्रथमच निवडणूका घेण्यात आल्या.
१९९५:
अहिंसक मार्गाने सामाजिक, आर्थिक व राजकीय परिवर्तनासाठी केलेल्या प्रयत्
नांबद्दल पहिला आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार टांझानियाचे माजी अध्यक्ष ज्यूलिअस न्येरेरे यांना जाहीर.
१९८९:
सव्यसाची मुकर्जी यांनी भारताचे २० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९७८:
डॉमिनिक देशाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
पुढे वाचा..
१९७१:
बरखा दत्त - पत्रकार
१९७१:
अरांताक्सा सँचेझ व्हिकारिओ - स्पॅनिश लॉन टेनिस खेळाडू
१९६३:
ब्रॅड पिट - अमेरिकन अभिनेते व निर्माते
१९६१:
लालचंद राजपूत - भारतीय क्रिकेटपटू
१९५५:
विजय मल्ल्या - भारतीय उद्योगपती
पुढे वाचा..
२०११:
वाक्लाव हेवल - चेक रिपब्लिकचे पहिले अध्यक्ष (जन्म:
५ ऑक्टोबर १९३६)
२००५:
किथ डकवर्थ - कोसवर्थ कंपनीचे संस्थापक (जन्म:
१० ऑगस्ट १९३३)
२००४:
विजय हजारे - भारतीय क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार (जन्म:
११ मार्च १९१५)
२०००:
मुरलीधर गुळवणी - इतिहास संशोधक, वैदिक संस्कृतीचे अभ्यासक
१९९५:
कमलाकरबुवा औरंगाबादकर - राष्ट्रीय कीर्तनकार
पुढे वाचा..