२७ मे - दिनविशेष
२०२२:
भारतातील लडाखमध्ये २६ सैनिकांना घेऊन जाणारे वाहन श्योक नदीत कोसळले आणि त्यात ७ सैनिकांचे निधन.
२०१६:
हिरोशिमा पीस मेमोरियल पार्क - आणि हिबाकुशाला भेट देणारे बराक ओबामा अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती आहेत.
१९९९:
अमेरिकेचे डिस्कव्हरी हे अंतराळयान नव्या अंतराळस्थानकाकडे झेपावले.
१९९८:
ग्रँड प्रिन्सेस - या जगातल्या (त्याकाळच्या) सर्वात मोठ्या व सर्वात महागड्या जहाजाने आपल्या पहिल्या सफरीला सुरुवात केली.
१९५१:
तारापोरवाला मत्स्यालय, मुंबई - सुरू झाले.
पुढे वाचा..
१९७७:
महेला जयवर्धने - श्रीलंकेचे क्रिकेटपटू
१९७५:
मायकेल हसी - ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
१९५७:
नितीन गडकरी - भारतीय वकील आणि राजकारणी
१९३८:
डॉ. भालचंद्र वनाजी नेमाडे - कादंबरीकार
१९२८:
बिपन चंद्र - भारतीय इतिहासकार (निधन:
३० ऑगस्ट २०१४)
पुढे वाचा..
२०१३:
जगजितसिंह लयलपुरी - भारतीय राजकारणी (जन्म:
१० एप्रिल १९१७)
२००७:
एड यॉस्ट - हॉट एअर बलूनचे निर्माते (जन्म:
३० जून १९१९)
१९९८:
मिनू मसानी - अर्थतज्ञ (जन्म:
२० नोव्हेंबर १९०५)
१९९४:
लक्ष्मणशास्त्री जोशी - विचारवंत, तर्कतीर्थ (जन्म:
२७ जानेवारी १९०१)
१९८६:
अरविंद मंगरुळकर - संगीत समीक्षक आणि संस्कृतचे अभ्यासक
पुढे वाचा..