ठळक गोष्टी
-
सुविचार — प्रतिभावंत चित्रकार हाताने नव्हे तर मेंदुने चित्र काढत असतो (लेखक: मायकेल एंजेलो)
-
जन्म - ६ नोव्हेंबर १८३९ — भगवादास इंद्रजी — प्राच्यविद्या संशोधक, पहिले भारतीय पुरतत्त्वज्ञ
-
जन्म - ६ नोव्हेंबर १९१५ — दिनकर द. पाटील — चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक (निधन: २१ मार्च २००५)
-
सुविचार — शिक्षण हे अत्यंत महागडे आहे असे वाटत असेल तर अज्ञानाचा आनंद घेऊन पहा (लेखक: डेरेक बॉक)
-
जन्म - ६ नोव्हेंबर १८८० — योशूसुका अकावा — निसान मोटर कंपनीचे संस्थापक (निधन: १३ फेब्रुवारी १९६७)
-
सुविचार — मनाची उंची मोजावयाची असेल तर ते कुठवर सावली टाकते ते पहा (लेखक: रॉबर्ट ब्राउनिंग)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२७ मे घटना
-
२०२२: — भारतातील लडाखमध्ये २६ सैनिकांना घेऊन जाणारे वाहन श्योक नदीत कोसळले आणि त्यात ७ सैनिकांचे निधन.
-
२०१६: हिरोशिमा पीस मेमोरियल पार्क — आणि हिबाकुशाला भेट देणारे बराक ओबामा अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती आहेत.
-
१९९९: — अमेरिकेचे डिस्कव्हरी हे अंतराळयान नव्या अंतराळस्थानकाकडे झेपावले.
-
१९९८: ग्रँड प्रिन्सेस — या जगातल्या (त्याकाळच्या) सर्वात मोठ्या व सर्वात महागड्या जहाजाने आपल्या पहिल्या सफरीला सुरुवात केली.
-
१९५१: तारापोरवाला मत्स्यालय, मुंबई — सुरू झाले.
-
१९४१: दुसरे महायुद्ध — अमेरिका देशात आणीबाणी जाहीर.
-
१९३०: ख्रायसलर सेंटर, न्यूयॉर्क — या त्याकाळातील सर्वात उंच (३१९ मीटर - १०४६ फूट) इमारतीचे उदघाटन झाले.
-
१९०६: महाराष्ट्र साहित्य परिषद — स्थापना.
-
१८८३: अलेक्झांडर (तिसरा) — रशियाचा झार बनला.