५ नोव्हेंबर
घटना
- १८४३: सीता स्वयंवर — या मराठीतील पहिल्या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
- १५५६: पानिपतची दुसरी लढाई — दिल्लीतील हिंदू राजा हेमचंद्र विक्रमादित्य आणि मुस्लिम सम्राट अकबर यांच्या सैन्यामध्ये लढाई सुरू झाली.
जन्म
- १९८८: विराट कोहली — भारतीय क्रिकेटपटू — पद्मश्री, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार
- १८५४: पॉल सबाटियर — फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक — नोबेल पुरस्कार
निधन
- २०११: भूपेन हजारिका — भारतीय संगीतकार व गायक — भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार
- १९१५: सर फिरोजशहा मेहता — भारतीय कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते