५ नोव्हेंबर जन्म - दिनविशेष

  • महाराष्ट्र राज्य रंगभूमी दिन

१९८८: विराट कोहली - भारतीय क्रिकेटपटू - पद्मश्री, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार
१९५५: करन थापर - भारतीय पत्रकार
१९५२: वंदना शिवा - भारतीय तत्त्ववेत्ता आणि लेखक
१९३२: मारुती चितमपल्ली - भारतीय पक्षी, वन्याजीवनविषयक ग्रंथकार
१९३०: अर्जुनसिंग - मध्यप्रदेशचे १२वे मुख्यमंत्री (निधन: ४ मार्च २०११)
१९२९: प्रा. योगेश्वर अभ्यंकर - भारतीय गीतकार व सर्जनशील कवी (निधन: १४ नोव्हेंबर २०००)
१९२५: सिडनी रेली - २०व्या शतकातील पहिले 'सुपर-स्पाय'
१९१७: बनारसी दास गुप्ता - हरियाणाचे ४थे मुख्यमंत्री (निधन: २९ ऑगस्ट २००७)
१९१३: विवियन ली - ब्रिटिश अभिनेत्री (निधन: ८ जुलै १९६७)
१९०५: सज्जाद झहिर - भारतीय पाकिस्तानी कवी आणि तत्त्ववेक्षक (निधन: १३ सप्टेंबर १९७३)
१८९२: जे. बी. एस. हलदाणे - इंग्रजी-भारतीय जीवशास्त्रज्ञ (निधन: १ डिसेंबर १९६४)
१८८५: विल डुरांट - अमेरिकन इतिहासकार व तत्त्वज्ञ (निधन: ७ नोव्हेंबर १९८१)
१८७०: चित्तरंजन दास - भारतीय बंगाली कायदेपंडित आणि स्वातंत्र्यसेनानी (निधन: १६ जून १९२५)
१५५६: राजा हेमचंद्र विक्रमादित्य - भारतीय दिल्लीचे सम्राट


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024