१८ ऑगस्ट निधन - दिनविशेष


२०१२: रा. की. रंगराजन - भारतीय पत्रकार आणि लेखक
२००९: किम दे-जुंग - दक्षिण कोरियाचे ८वे राष्ट्राध्यक्ष
२००८: नारायण धारप - रहस्यकथाकार (जन्म: २७ ऑगस्ट १९२५)
१९९८: पर्सिस खंबाटा - अभिनेत्री, मॉडेल आणि लेखिका (जन्म: २ ऑक्टोबर १९४८)
१९७९: वसंतराव नाईक - महाराष्ट्राचे ४थे मुख्यमंत्री, रोहयो योजनेचे जनक (जन्म: १ जुलै १९१३)
१९४५: नेताजी सुभाषचंद्र बोस - भारतीय आझााद हिंद सेनाचे संस्थापक, क्रांतिकारक (जन्म: २३ जानेवारी १८९७)
१९४०: वॉल्टर ख्राइसलर - ख्राइसलर कंपनीचे संस्थापक (जन्म: २ एप्रिल १८७५)
१९१९: जोसेफ ई. सीग्राम - सीग्राम कंपनीचे संस्थापक, कॅनेडियन उद्योगपती (जन्म: १५ एप्रिल १८४१)
१८८६: एली व्हिटनी ब्लेक - मॉर्टिस लॉकचे शोधक (जन्म: २७ जानेवारी १७९५)
१८५०: ऑनोरे दि बाल्झाक - फ्रेंच लेखक
१२२७: चंगीझ खान - मंगोल सम्राट


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024