१६ ऑक्टोबर - दिनविशेष

  • जागतिक अन्न दिन
  • जागतिक भूलतज्ज्ञ दिन

१६ ऑक्टोबर घटना

१९८६: ८००० मीटर पेक्षा उच्च असणारी १४ शीखरे सर करणारे रिइनॉल्ड मेस्नर हे पहिली व्यक्ती ठरले.
१९८४: आर्चबिशप डेसमंड टुटू यांना नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
१९७८: माऊंट एव्हरेस्टच्या शीखरावर पोहोचण्यासाठी वांडा रुटकिविझ पहिल्या युरोपियन महिला आहे.
१९७५: बांगला देशातील रहिमा बानू ही २ वर्षांची मुलगी ही देवी रोगाचा जगातील शेवटचा रुग्ण ठरली.
१९७३: हेन्री किसिंजर आणि ली डक थो यांना नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुढे वाचा..



१६ ऑक्टोबर जन्म

२००३: कृत्तिका - नेपाळची राजकन्या
१९८२: पृथ्वीराज सुकुमारन - भारतीय अभिनेते, गायक आणि निर्माते
१९५९: अजय सरपोतदार - मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक (निधन: ३ जून २०१०)
१९४९: क्रेझी मोहन - भारतीय अभिनेते, पटकथालेखक आणि नाटककार
१९४८: हेमा मालिनी - भारतीय अभिनेत्री, दिग्दर्शिका व राजकारणी - पद्मश्री

पुढे वाचा..



१६ ऑक्टोबर निधन

२०२२: मनोजसिंग मांडवी - भारतीय राजकारणी, छत्तीसगडचे आमदार (जन्म: १४ नोव्हेंबर १९६४)
२०२२: दिलीप महालानाबिस - भारतीय बालरोगतज्ञ (जन्म: १२ नोव्हेंबर १९३४)
२०२२: ओ.पी. शर्मा - भारतीय जादूगार
२०१३: गोविंद पुरुषोत्तम देशपांडे - भारतीय नाटककार
१९९७: दत्ता गोर्ले - मराठी चित्रपटसृष्टीतील छायालेखक

पुढे वाचा..



मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024