१६ ऑक्टोबर जन्म
जन्म
- १४३०: जेम्स दुसरा – स्कॉटलंडचे राजा
- १६७०: बंदा सिंग बहादूर – शीख सेनापती
- १८४१: इटो हिरोबुमी – जपानचे पहिले पंतप्रधान
- १८४४: इस्माईल क्यूम्ली – अल्बेनिया देशाचे पहिले पंतप्रधान
- १८५४: ऑस्कर वाईल्ड – सुप्रसिद्ध आयरिश लेखक कवी आणि नाटककार
- १८८६: डेव्हिड बेन गुरियन – इस्रायल देशाचे पहिले पंतप्रधान
- १८९०: समतानंद – वार्ताहर, संपादक अनंत हरी गद्रे तथा
- १८९०: अनंत हरी गद्रे – वार्ताहर, संपादक, थोर समाजसुधारक
- १८९६: गोविंद दास – स्वातंत्र्यसैनिक आणि साहित्यिक
- १९०७: सोपानदेव चौधरी – कवी, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र
- १९२६: चार्ल्स डोलन – केबल विजन आणि एचबीओचे संस्थापक
- १९३९: दिगंबर हंसदा – भारतीय संथाली भाषाशास्त्रज्ञ आणि आदिवासी हक्कांचे वकील – पद्मश्री
- १९४८: हेमा मालिनी – भारतीय अभिनेत्री, दिग्दर्शिका व राजकारणी – पद्मश्री
- १९४९: क्रेझी मोहन – भारतीय अभिनेते, पटकथालेखक आणि नाटककार
- १९५९: अजय सरपोतदार – मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक
- १९८२: पृथ्वीराज सुकुमारन – भारतीय अभिनेते, गायक आणि निर्माते
- २००३: कृत्तिका – नेपाळची राजकन्या