१६ ऑक्टोबर निधन
निधन
- १७९३: मेरी आंत्वानेत – फ्रेन्च सम्राज्ञी
- १७९९: वीरपदिया कट्टाबोम्मन – भारतीय स्वातंत्र्यसैनिक
- १८५२: गुलाम भिक नायरंग – कवी, वकील, आणि राजकारणी
- १९०५: पंत महाराज बाळेकुंद्री – आध्यात्मिक गुरू
- १९४४: गुरुनाथ प्रभाकर ओगले – उद्योजक, प्रभाकर कंदिलचे निर्माते
- १९४८: माधवराव जोशी – नाटककार माधव नारायण तथा
- १९५०: दादासाहेब केतकर – अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक वि. गं. तथा
- १९५१: लियाकत अली खान – पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान
- १९८१: मोशे दायान – इस्त्रायलचे परराष्ट्रमंत्री, कृषीमंत्री आणि संरक्षणमंत्री, इस्रायली सेना प्रमुख
- १९९७: दत्ता गोर्ले – मराठी चित्रपटसृष्टीतील छायालेखक
- २०१३: गोविंद पुरुषोत्तम देशपांडे – भारतीय नाटककार
- २०२२: मनोजसिंग मांडवी – भारतीय राजकारणी, छत्तीसगडचे आमदार
- २०२२: दिलीप महालानाबिस – भारतीय बालरोगतज्ञ
- २०२२: ओ.पी. शर्मा – भारतीय जादूगार