३ सप्टेंबर जन्म
-
१९७६: विवेक ओबेरॉय — चित्रपट अभिनेते
-
१९७४: राहुल संघवी — भारतीय क्रिकेटपटू
-
१९७१: किरण देसाई — भारतीय-अमेरिकन लेखक
-
१९६५: चार्ली शीन — अमेरिकन अभिनेते
-
१९५६: जिझु दासगुप्ता — भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक
-
१९४८: लेवी मवानवासा — झांबिया देशाचे ३रे राष्ट्रपती, वकील आणि राजकारणी
-
१९४२: निपॉन गोस्वामी — भारतीय अभिनेते
-
१९४०: प्यारेलाल शर्मा — लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार
-
१९३८: रायोजी नोयोरी — नोबेल पारितोषिक विजेते जपानी रसायनशास्त्रज्ञ
-
१९३५: शरद अनंतराव जोशी — भारतीय शेतकरी आणि राजकारणी
-
१९३१: श्याम फडके — नाटककार
-
१९२८: गेस्टन थॉर्न — लक्झेंबर्ग देशाचे २०वे पंतप्रधान, न्यायशास्त्रज्ञ आणि राजकारणी
-
१९२७: उत्तम कुमार — बंगाली व हिंदी चित्रपट अभिनेते
-
१९२३: शाहीर साबळे — महाराष्ट्र शाहीर कृष्णराव तथा
-
१९२३: ग्लेन बेल — टॅको बेलचे संस्थापक, अमेरिकन उद्योगपती
-
१९२३: किशन महाराज — प्रख्यात तबलावादक
-
१९०५: कार्ल डेव्हिड अँडरसन — अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार
-
१८७५: फर्डिनांड पोर्श — ऑस्ट्रियन वाहन अभियंता
-
१८७५: फर्डिनांड पोर्श्या — पोर्श्या मोटार कंपनीचे संस्थापक
-
१८६९: फ्रिट्झ प्रेग्ल — ऑस्ट्रियन रसायनशास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार
-
१८५५: पंत महाराज बाळेकुंद्री — आध्यात्मिक गुरू
-
१७२८: मॅथ्यू बोल्टन — इंग्लिश व्यापारी आणि अभियंते, बोल्टन आणि वॅटचे सह-संस्थापक