ठळक गोष्टी
  • सुविचार — विजय आणि उत्साहित होणे आणि पराजयाने खिन्न होणे हे तर नैसर्गिकच आहे परंतु आपली परंपरा आपल्याला असे सांगते की यश अपयशापेक्षा आपले कर्तव्य अधि… (लेखक: इंदिरा गांधी — जन्म: १९ नोव्हेंबर १९१७ | निधन: ३१ ऑक्टोबर १९८४)
  • ३१ ऑक्टोबर विशेष दिन — राष्ट्रीय एकता दिन
  • घटना - ३१ ऑक्टोबर १९२० — नारायण मल्हार जोशी, लाला लजपतराय व इतर काही जणांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची (AITUC) स्थापना केली. लाला लजपतराय पहिले अध्यक्ष बनले.
  • घटना - ३१ ऑक्टोबर १८७६ — भारतात आलेल्या महाभयानक चक्रीवादळात २,००,००० पेक्षा अधिक व्यक्ती ठार.
  • घटना - ३१ ऑक्टोबर १९४१ — माऊंट रशमोअर या स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाले.
  • सुविचार — विद्याधन आणि शक्ती यांची मनुष्याला आवश्यकता आहे त्यांची वृद्धी करणे हे प्रत्येकाची कर्तव्य आहे पण या साऱ्यांचा तो कशाप्रकारे उपयोग करतो याव… (लेखक: आचार्य जावडेकर)
  • सुविचार — तीक्ष्दारीच्या तलवारीपेक्षाही नींदे मुळे जखम जास्त खोल होते आणि अंतकरण कापले जाते (लेखक: विल्यम काँग्रेव)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

३ सप्टेंबर निधन

  • २०१४: ए. पी. वेंकटेश्वरन (जन्म: २ ऑगस्ट १९३० )
  • २००७: स्टीव्ह फॉसेट (जन्म: २२ एप्रिल १९४४ )
  • २००५: विल्यम रेहनक्विस्ट (जन्म: १ ऑक्टोबर १९२४ )
  • २०००: पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर
  • १९९८: अनुप कुमार (जन्म: ९ जानेवारी १९२६ )
  • १९९१: फ्रँक काप्रा
  • १९६७: समतानंद (जन्म: १६ ऑक्टोबर १८९० )
  • १९६७: अनंत हरी गद्रे (जन्म: १६ ऑक्टोबर १८९० )
  • १९५८: माधव केशव काटदरे (जन्म: ३ डिसेंबर १८९२ )
  • १९५३: खाप्रुमामा पर्वतकर
  • १९४८: एडवर्ड बेनेस
  • १६५८: ऑलिव्हर क्रॉमवेल