१४ ऑक्टोबर - दिनविशेष
१९८२:
रोनाल्ड रेगन - अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष यांनी अमली पदार्थांविरुद्ध युद्ध पुकारले.
१९८१:
होस्नी मुबारक - यांची इजिप्तचे ४थे अध्यक्ष म्हणून निवड.
१९६८:
जिम हाइन्स - १००-मीटर स्प्रिंट पाळण्याच्या शर्यतीमध्ये ९.९५ सेकंद वेळेसह तथाकथित 'दहा-सेकंदचा अडथळा' पार करणारे पहिले धावपटू बनले.
१९६६:
मॉन्ट्रियल मेट्रो - मॉन्ट्रियल शहरातील भूमिगत जलद संक्रमण प्रणाली सुरु झाली.
१९५६:
बाबासाहेब आंबेडकर - यांनी आपल्या सुमारे ३,८०,००० अनुयायांसह दीक्षाभूमी, नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश केला.
पुढे वाचा..
१९८१:
गौतम गंभीर - भारतीय क्रिकेटपटू व राजकारणी - पद्मश्री
१९५८:
उस्ताद शाहिद परवेझ - भारतीय इटावा घराण्याचे सतार वादक - पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार
१९४०:
क्लिफ रिचर्ड - भारतीय गायक गीतकार आणि अभिनेते
१९३९:
राल्फ लॉरेन - अमेरिकन फॅशन डिझायनर, राल्फ लॉरेन कॉर्पोरेशनचे संस्थापक
१९३६:
सुभाष भेंडे - भारतीय लेखक (निधन:
२० डिसेंबर २०१०)
पुढे वाचा..
२०२२:
एन. यु. प्रभु - भारतीय-अमेरिकन गणितज्ञ (जन्म:
२५ एप्रिल १९२४)
२०२२:
केदार सिंग फोनिया - भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे आमदार (जन्म:
६ ऑक्टोबर १९३०)
२०१५:
राधाकृष्ण हरिराम तहिलियानी - भारतीय नौसेनाधिपती (जन्म:
१२ मे १९३०)
२०१३:
मोहन धारिया - भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री (जन्म:
१४ फेब्रुवारी १९२५)
२०११:
रेग अल्कॉक - कॅनेडियन उद्योगपती आणि राजकारणी, ट्रेझरी बोर्डाचे १७वे कॅनेडियन अध्यक्ष (जन्म:
१६ एप्रिल १९४८)
पुढे वाचा..