१४ ऑक्टोबर निधन
-
२०२५: बाबू एम. पळिस्सरी — भारतीय राजकारणी, केरळचे आमदार
-
२०२५: रवि नाईक — भारतीय राजकारणी, गोव्याचे माजी मुख्यमंत्री
-
२०२२: एन. यु. प्रभु — भारतीय-अमेरिकन गणितज्ञ
-
२०२२: केदार सिंग फोनिया — भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे आमदार
-
२०१५: राधाकृष्ण हरिराम तहिलियानी — भारतीय नौसेनाधिपती
-
२०१३: मोहन धारिया — भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री
-
२०११: रेग अल्कॉक — कॅनेडियन उद्योगपती आणि राजकारणी, ट्रेझरी बोर्डाचे १७वे कॅनेडियन अध्यक्ष
-
२००४: दत्तोपंत ठेंगडी — भारतीय समाजकारणी, स्वदेशी जागरण मंच, मजदूर संघ व कामगार संघ संस्थापक
-
१९९९: ज्युलिअस न्येरेरे — टांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष
-
१९९७: हेरॉल्ड रॉबिन्स — अमेरिकन कादंबरीकार
-
१९९४: सेतू माधवराव पगडी — भारतीय इतिहासकार, विचारवंत, संशोधक, वक्ते
-
१९९३: लालचंद हिराचंद दोशी — भारतीय उद्योजक, वालचंद उद्योगसमूहाचे अध्यक्ष — पद्मश्री
-
१९५३: रघुनाथ धोंडो कर्वे — भारतीय विचारवंत, समाजकारणी
-
१९४७: नरसिंह चिंतामण केळकर — भारतीय साहित्यसम्राट, केसरी वृत्तपत्राचे संपादक
-
१९४४: एर्विन रोमेल — जर्मन सेनापती
-
१९४४: एर्विन रोमेल — जर्मनीचे फिल्ड मार्शल
-
१९१९: जॉर्ज विलहेम फॉन सिमेन्स — जर्मन उद्योगपती