१४ नोव्हेंबर - दिनविशेष
- जागतिक मधुमेह दिन
- राष्ट्रीय बाळ दिन
२०१३:
सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीतला शेवटचा (२०० वा) कसोटी सामना खेळण्यास सुरुवात केली. वेस्ट ईंडीजविरुद्ध हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे खेळण्यात आला.
१९९१:
जर्मनीचे चॅन्सेलर डॉ. हेल्मुट कोल यांची १९९० च्या जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सामंजस्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
१९७५:
स्पेनने पश्चिम सहारा सोडून दिले.
१९७१:
मरीनर - ९ या अंतराळयानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला.
१९६९:
जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाची (JNU) स्थापना.
पुढे वाचा..
१९७४:
हृषिकेश कानिटकर - क्रिकेटपटू
१९७१:
ऍडम गिलख्रिस्ट - ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
१९७१:
विकास खन्ना - भारतीय शेफ आणि लेखक
१९६४:
मनोजसिंग मांडवी - भारतीय राजकारणी, छत्तीसगडचे आमदार (निधन:
१६ ऑक्टोबर २०२२)
१९५२:
मार्क ली - अमेरिकन अंतराळवीर, पत्नी जॅन डेव्हिस सोबत अंतराळात जाणारे पहिले विवाहित जोडी
पुढे वाचा..
४६५:
लिबियस सेव्हरस - रोमन सम्राट
२०१५:
के. ए. गोपालकृष्णन - भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक
२०१३:
सुधीर भट - भारतीय निर्माते आणि व्यवस्थापक
२०१३:
हरि कृष्ण देवसरे - भारतीय पत्रकार आणि लेखक (जन्म:
९ मार्च १९३८)
२०००:
प्रा. योगेश्वर अभ्यंकर - भारतीय गीतकार व सर्जनशील कवी (जन्म:
५ नोव्हेंबर १९२९)
पुढे वाचा..