२२ फेब्रुवारी निधन - दिनविशेष


२०१२: सुखबीर - भारतीय लेखक आणि कवी (जन्म: ९ जुलै १९२५)
२००९: लक्ष्मण देशपांडे - भारतीय लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक (जन्म: ५ डिसेंबर १९४३)
२००२: जोनास साविम्बी - अंगोला देशाचे राजकरणी आणि बंडखोर (जन्म: ३ ऑगस्ट १९३४)
२०००: मधुकाका कुलकर्णी - भारतीय श्री विद्या प्रकाशनचे संस्थापक (जन्म: २३ ऑक्टोबर १९२३)
२०००: वि. स. वाळिंबे - भारतीय लेखक व पत्रकार (जन्म: ११ ऑगस्ट १९२८)
१९८२: जोश मलिहाबादी - भारतीय-पाकिस्तानी कवी आणि लेखक (जन्म: ५ डिसेंबर १८९४)
१९५८: मौलाना अबूल कलाम आझाद - भारताचे पहिले शिक्षणमंत्री - भारतरत्न (जन्म: १४ नोव्हेंबर १८८८)
१९४४: कस्तुरबा गांधी - भारतीय राजकीय कार्यकर्त्या, महात्मा गांधी यांच्या पत्नी (जन्म: ११ एप्रिल १८६९)
१९२५: सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट - ज्वरमापीचा शोध लावणारे डॉक्टर (जन्म: २० जुलै १८३६)
१८२७: चार्ल्स विल्सन पील - चित्रकार, निसर्गवैज्ञानिक व सैनिक (जन्म: १५ एप्रिल १७४१)
१८१५: स्मिथसन टेनांट - हिरा कार्बनच असतो हे सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ३० नोव्हेंबर १७६१)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024