२२ फेब्रुवारी जन्म - दिनविशेष


१९८३: तारका रत्न - भारतीय अभिनेते (निधन: १८ फेब्रुवारी २०२३)
१९७५: ड्रिव बॅरीमोर - अमेरिकन अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माते
१९६४: एड बून - अमेरिकन व्हिडिओ गेम प्रोग्रामर, मॉर्टल कोमबॅट व्हिडिओ गेमचे निर्माते
१९५२: सौफातु सोपोआंगा - तुवालु देशाचे ८वे पंतप्रधान (निधन: १५ डिसेंबर २०२०)
१९४३: हॉर्स्ट कोहलर - जर्मनी देशाचे ९वे अध्यक्ष
१९४१: हिपोलिटो मेजिया - डॉमिनिकन रिपब्लिक देशाचे ५२वे अध्यक्ष
१९३६: जे. मायकेल बिशप - अमेरिकन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि रोगप्रतिकारकशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक
१९२८: क्लेरेन्स 13X - अमेरिकन धार्मिक नेता, नेशन ऑफ गॉड्स अँड अर्थ्सचे संस्थापक (निधन: १३ जून १९६९)
१९२२: व्ही. जी. जोग - भारतीय व्हायोलिनवादक (निधन: ३१ जानेवारी २००४)
१९२१: जीन-बेडेल बोकासा - मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकचे २रे अध्यक्ष (निधन: ३ नोव्हेंबर १९९६)
१९२०: इफ्तिखार - भारतीय चरित्र अभिनेते (निधन: ४ मार्च १९९५)
१९१४: रेनाटो दुल्बेको - इटालियन-अमेरिकन विषाणूशास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ - नोबेल पारितोषिक (निधन: १९ फेब्रुवारी २०१२)
१९०८: रोमुलो बेटान्कोर्ट - व्हेनेझुएला देशाचे ५६वे राष्ट्राध्यक्ष (निधन: २८ सप्टेंबर १९८१)
१८८९: ओलाव्ह बॅडेन-पॉवेल - बॅरोनेस बॅडेन-पॉवेल, इंग्लिश स्काउट लीडर, पहिल्या जागतिक मुख्य मार्गदर्शक (निधन: २५ जून १९७७)
१८५७: रॉबर्ट बॅडेन-पॉवेल - पहिले बॅरन बॅडन-पॉवेल, इंग्लिश जनरल, स्काउट असोसिएशनचे सहसंस्थापक (निधन: ८ जानेवारी १९४१)
१८५७: हेन्री रिच हर्ट्‌झ - जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (निधन: १ जानेवारी १८९४)
१८३६: महेशचंद्र भट्टाचार्य - भारतीय विद्वान आणि शिक्षणतज्ज्ञ (निधन: १२ एप्रिल १९०६)
१७३२: जॉर्ज वॉशिंग्टन - अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष (निधन: १४ डिसेंबर १७९९)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024