८ जानेवारी - दिनविशेष
२००१:
भारत व व्हिएतनाम दरम्यान सांस्कृतिक, पर्यटन आणि अणूऊर्जेचा शांततेसाठी वापर करण्याच्या तीन करारांवर सह्या झाल्या.
२०००:
लता मंगेशकर यांची १९९९ साठीच्या एन. टी. रामाराव राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
१९६३:
लिओनार्डो डा व्हिन्सि यांच्या मोनालिसाचे अमेरिकेत प्रथमच नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट, वॉशिंग्टन येथे प्रदर्शन करण्यात आले.
१९५७:
गोव्याच्या लष्करी न्यायालयात मोहन रानडे यांच्यासह तेवीस जणांना २४ वर्षांची शिक्षा झाली.
१९४७:
राजस्थान विद्यापीठ - सुरवात.
पुढे वाचा..
१९४५:
प्रभा गणोरकर - मराठी लेखिका
१९४४:
सुनील कांती रॉय - भारतीय उद्योजक - पद्मश्री (निधन:
८ मे २०२२)
१९४२:
स्टिफन हॉकिंग - इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ आणि लेखक
१९३९:
नंदा - अभिनेत्री
१९३६:
ज्योतिंद्रनाथ दिक्षीत - परराष्ट्रसचिव व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (निधन:
३ जानेवारी २००५)
पुढे वाचा..
२०१३:
अलेसदैर मिल्ने - भारतीय-इंग्रजी दिग्दर्शक आणि निर्माते (जन्म:
८ ऑक्टोबर १९३०)
१९९६:
फ्रान्सवाँ मित्राँ - फ्रान्सचे २१ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म:
२६ ऑक्टोबर १९१६)
१९९५:
मधु लिमये - समाजवादी विचारवंत (जन्म:
१ मे १९२२)
१९९४:
श्री. चंद्रशेखर सरस्वती - ६८वे शंकराचार्य परमाचार्य
१९९२:
दं. प्र. सहस्रबुद्धे - आनंद मासिकाचे माजी संपादक
पुढे वाचा..