८ जानेवारी जन्म - दिनविशेष


१९४५: प्रभा गणोरकर - मराठी लेखिका
१९४४: सुनील कांती रॉय - भारतीय उद्योजक - पद्मश्री (निधन: ८ मे २०२२)
१९४२: स्टिफन हॉकिंग - इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ आणि लेखक
१९३९: नंदा - अभिनेत्री
१९३६: ज्योतिंद्रनाथ दिक्षीत - परराष्ट्रसचिव व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (निधन: ३ जानेवारी २००५)
१९३५: एल्विस प्रेसली - अमेरिकन गिटारवादक, किंग ऑफ द रॉक अँड रोल (निधन: १६ ऑगस्ट १९७७)
१९३१: तरुण मजुमदार - भारतीय चित्रपट दिग्दर्शक - पद्मश्री (निधन: ४ जुलै २०२२)
१९२९: सईद जाफरी - अभिनेते
१९२६: केलुचरण महापात्रा - भारतीय ओडिसी नर्तक - पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री (निधन: ७ एप्रिल २००४)
१९२५: राकेश मोहन - हिंदी नाटककार (निधन: ५ डिसेंबर १९७३)
१९२४: गीता मुखर्जी - स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या (निधन: ४ मार्च २०००)
१९०९: आशापूर्णा देवी - लेखिका - ज्ञानपीठ पुरस्कार
१८८१: विल्यम टी. पायपर - पाईपर एअरक्राफ्टचे संस्थापक, अमेरिकन अभियंते आणि उद्योगपती (निधन: १५ जानेवारी १९७०)


मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024