१६ ऑगस्ट निधन - दिनविशेष


२०२२: नेदुंबरम गोपी - भारतीय अभिनेते
२०२२: नारायण - भारतीय कादंबरीकार, केरळचे पहिले आदिवासी कादंबरीकार (जन्म: २८ सप्टेंबर १९४०)
२०२२: रुपचंद पाल - भारतीय राजकारणी, खासदार (जन्म: २ डिसेंबर १९३६)
२०२२: सुभाष सिंग - भारतीय राजकारणी, बिहारचे आमदार (जन्म: १५ जानेवारी १९६३)
२०२०: चेतन प्रतापसिंग चौहान - भारतीय क्रिकेटपटू, उत्तर प्रदेशचे आमदार (जन्म: २१ जुलै १९४७)
२०१८: अटल बिहारी वाजपेयी - भारताचे १० वे पंतप्रधान - भारतरत्न, पद्म विभूषण (जन्म: २५ डिसेंबर १९२४)
२०१५: ऍना काश्फी - भारतीय-अमेरिकन अभिनेत्री (जन्म: ३० सप्टेंबर १९३४)
२०१०: नारायण गंगाराम सुर्वे - कवी (जन्म: १५ ऑक्टोबर १९२६)
२००३: इदी अमीन - युगांडाचा हुकुमशहा
२०००: रेणू सलुजा - चित्रपट संकलक - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (जन्म: ५ जुलै १९५२)
१९९७: नुसरत फतेह अली खान - पाकिस्तानी सूफी गायक (जन्म: १३ ऑक्टोबर १९४८)
१९९७: पं. वसंतशास्त्री विष्णुशास्त्री पणशीकर - भारतीय संस्कृती व अध्यात्म प्रसारक
१९७९: जॉन डायफेनबेकर - कॅनडा देशाचे १३वे पंतप्रधान (जन्म: १८ सप्टेंबर १८९५)
१९७७: एल्विस प्रेसली - अमेरिकन गिटारवादक, किंग ऑफ द रॉक अँड रोल (जन्म: ८ जानेवारी १९३५)
१९६१: अब्दुल हक - भारतीय भाषाशास्त्रज्ञ (जन्म: २० एप्रिल १८७०)
१९४८: बेब रुथ - ५०० होम रन्स करणारे पहिले बेसबॉल खेळाडू (जन्म: ६ फेब्रुवारी १८९५)
१८८८: जॉन पंबरटन - कोकाकोलाचे निर्माते (जन्म: ८ जुलै १८३१)
१८८६: रामकृष्ण परमहंस - भारतीय तत्वज्ञानी, स्वामी विवेकानंदांचे गुरू (जन्म: १८ फेब्रुवारी १८३६)
१७०५: जेकब बर्नोली - स्विस गणितज्ञ (जन्म: २७ डिसेंबर १६५४)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024