८ एप्रिल - दिनविशेष
२०२४:
झिम्बाब्वे गोल्ड - झिम्बाब्वे देशाने झिम्बाब्वे गोल्ड हे नवीन चलन सुरु केले आहे, जे सोन्याच्या साठ्या आणि परकीय चलनांवर आधारित आहे.
२००५:
पोप जॉन पॉल (दुसरे) यांच्या अंत्ययात्रेत अंदाजे ४० लाख लोक सहभागी झाले.
१९९३:
मॅसेडोनियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रात सामील झाले
१९५०:
भारत आणि पाकिस्तान मध्ये लयाकत-नेहरु करार झाला.
१९२९:
भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीत बॉम्बस्फोट केला.
पुढे वाचा..
१९७९:
अमित त्रिवेदी - भारतीय गायक-गीतकार
१९५०:
विजय मोहंती - ओडिया चित्रपट अभिनेते - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (निधन:
२० जुलै २०२०)
१९३८:
कोफी अन्नान - संयुक्त राष्ट्रांचे ७वे प्रधान सचिव
१९२८:
रणजित देसाई - नामवंत मराठी साहित्यिक, स्वामीकार - पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार (निधन:
६ मार्च १९९२)
१९२४:
कुमार गंधर्व - भारतीय शास्त्रीय गायक - पद्म विभूषण, पद्म भूषण (निधन:
१२ जानेवारी १९९२)
पुढे वाचा..
२१७:
कॅराकल्ला - रोमन सम्राट (जन्म:
४ एप्रिल १८८)
२०१५:
जयकानधन - भारतीय पत्रकार आणि लेखक (जन्म:
२४ एप्रिल १९३४)
२०१३:
मार्गारेट थॅचर - ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान (जन्म:
१३ ऑक्टोबर १९२५)
२०००:
बर्नी ग्रँट - ग्रेट ब्रिटन मधील संसदेत निवडून येणारे पहिले कृष्णवर्णीय (जन्म:
१७ फेब्रुवारी १९४४)
१९९९:
वसंत खानोलकर - कामगार नेते, नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकरवडील
पुढे वाचा..