२४ जून जन्म
जन्म
- १८६९: दामोदर हरी चापेकर – महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी
- १८९३: रॉय ओ. डिस्नी – द वॉल्ट डिस्नी कंपनीचे सह-संस्थापक
- १८९७: पंडीत औंकारनाथ ठाकूर – भारतीय ग्वाल्हेर घराण्यातील प्रसिद्ध संगीतकार – पद्मश्री
- १८९९: नानासाहेब फाटक – मराठी रंगभूमीवरचे नटसम्राट
- १९०८: गुरू गोपीनाथ – भारतीय कथकली नर्तक
- १९२७: यरासू कन्नडासन – तामिळ लेखक
- १९२७: कन्नादासन – भारतीय लेखक, कवी आणि गीतकार
- १९२८: मृणाल गोरे – समाजवादी नेत्या
- १९३७: अनिता देसाई – ज्येष्ठ लेखिका – पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार
- १९३८: अबुलफाज एलचिबे – अझरबैजान देशाचे २रे राष्ट्रपती
- १९६२: गौतम अदानी – अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक
- १९७९: निक वॉलेंडा – अमेरिकन ऍक्रोबॅट, एरिअलिस्ट, डेअरडेव्हिल, हाय वायर आर्टिस्ट