१७ ऑक्टोबर निधन - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय गरीबी निर्मूलन दिन
  • डिजिटल सोसायटी दिन

२००८: रविन्द्र पिंगे - ललित लेखक (जन्म: १३ मार्च १९२६)
२००८: बेन व्हिडर - इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग अँड फिटनेसचे सहसंस्थापक (जन्म: १ फेब्रुवारी १९२३)
१९९३: विजय भट - चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक (जन्म: १२ मे १९०७)
१९८१: कन्नादासन - भारतीय लेखक, कवी आणि गीतकार (जन्म: २४ जून १९२७)
१९०६: स्वामी रामतीर्थ - जगप्रसिद्ध तत्त्वज्ञानी व कवी (जन्म: २२ ऑक्टोबर १८७३)
१८८७: गुस्ताव्ह किरचॉफ - जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १२ मार्च १८२४)
१८८२: दादोबा पांडुरंग तर्खडकर - इंग्लिश व्याकरणकार, ग्रंथकार व धर्मसुधारक (जन्म: ९ मे १८१४)
१७७२: अहमदशाह दुर्रानी (दुराणी) - अफगणिस्तानचे राज्यकर्ता


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024