१२ नोव्हेंबर - दिनविशेष
२००३:
शांघाय ट्रान्सरॅपिड या प्रवासी रेल्वेने ५०१ किमीतास या वेगाने जाण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
२०००:
१२ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
१९९८:
परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना व्हिसाशिवाय मायदेशी येण्याची सुविधा देणारी पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजीन (PIO) ओळखपत्र योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी जाहीर केले.
१९९७:
१९९३ च्या जागतिक व्यापार केंद्रावर बॉम्बफेक करणारे रमोजी युसेफ दोषी ठरले.
१९९०:
टिम बर्नर्स-ली यांनी वर्ल्ड वाइड वेबसाठी औपचारिक प्रस्ताव प्रकाशित केला.
पुढे वाचा..
१९६३:
ऑस्टॅथिओस पॅथ्रोस - भारतीय सिरियाक ऑर्थोडॉक्स प्रीलेट (निधन:
२० ऑगस्ट २०२२)
१९६१:
नादिया कोमानेसी - रोमानियन जिम्नॅस्ट, ओलम्पिक जिम्नॅस्टिक मध्ये पहिल्यांदा १० पैकी १० गुण मिळवणाऱ्या पहिल्या व्यक्ती
१९४७:
नीरद महापात्रा - भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक (निधन:
१९ फेब्रुवारी २०१५)
१९४०:
अमजद खान - हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले खलनायक (निधन:
२७ जुलै १९९२)
१९३४:
दिलीप महालानाबिस - भारतीय बालरोगतज्ञ (निधन:
१६ ऑक्टोबर २०२२)
पुढे वाचा..
२०२०:
असिफ बसरा - भारतीय चित्रपट अभिनेते (जन्म:
२७ जुलै १९६७)
२०१४:
रवी चोप्रा - भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते (जन्म:
२७ सप्टेंबर १९४६)
२००७:
के. सी. इब्राहिम - भारतीय क्रिकेटपटू (जन्म:
२६ जानेवारी १९१९)
२००५:
प्रा. मधु दंडवते - माजी केंद्रीय मंत्री समाजवादी नेते (जन्म:
२१ जानेवारी १९२४)
१९९७:
विनायक भट्ट घैसास गुरुजी - वेदाध्ययन आणि त्याचा प्रसार यासाठी संपूर्ण आयुष्य वाहिलेले आचारनिष्ठ घनपाठी वेदाचार्य
पुढे वाचा..