१२ नोव्हेंबर निधन
-
२०२०: असिफ बसरा — भारतीय चित्रपट अभिनेते
-
२०१४: रवी चोप्रा — भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते
-
२००७: के. सी. इब्राहिम — भारतीय क्रिकेटपटू
-
२००५: प्रा. मधु दंडवते — माजी केंद्रीय मंत्री समाजवादी नेते
-
१९९७: विनायक भट्ट घैसास गुरुजी — वेदाध्ययन आणि त्याचा प्रसार यासाठी संपूर्ण आयुष्य वाहिलेले आचारनिष्ठ घनपाठी वेदाचार्य
-
१९६५: ताहेर सैफुद्दीन — भारतीय धर्मगुरू, ५१वे दाई अल-मुतलक
-
१९५९: बाळूकाका कानिटकर — अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक
-
१९५९: केशवराव मारुतराव जेधे — स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते
-
१९४६: पं. मदन मोहन मालवीय — बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक
-
१८५७: मॅन्युएल ओरिबे — उरुग्वे देशाचे ४थे राष्ट्राध्यक्ष, सैनिक आणि राजकारणी