२६ डिसेंबर - दिनविशेष
२००४:
९.३ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने एक प्रचंड त्सूनामी लाट निर्माण होऊन भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलँड, मलेशिया, मालदीव आणि इतर अनेक देशात सुमारे २,३०,००० लोक मृत्युमुखी पडले.
१९९७:
विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फांऊंडेशन पुरस्कार.
१९९१:
सोव्हिएत युनियन औपचारिकरित्या बरखास्त करण्यात आले.
१९८२:
टाइम (TIME) मासिकातर्फे दिला जाणारा मॅन ऑफ द इयर पुरस्कार प्रथमच पर्सनल कॉम्प्युटर (PC) या एका अमानवी वस्तूस देण्यात आला.
१९७६:
कम्यूनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) ची स्थापना.
पुढे वाचा..
१९४८:
प्रकाश आमटे - भारतीय सामाजिक कार्यकर्ते - पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार
१९४१:
लालन सारंग - रंगभूमीवरील कलाकार
१९३५:
डॉ. मेबल आरोळे - बहुद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका - रॅमन मॅगसेसे पुरस्कार (निधन:
२७ सप्टेंबर १९९९)
१९२५:
पं. के. जी. गिंडे - धृपद गायक, संगीतकार शिक्षक (निधन:
१३ जुलै १९९४)
१९१७:
डॉ. प्रभाकर माचवे - साहित्यिक
पुढे वाचा..
२०२१:
डेसमंड टुटू - दक्षिण आफ्रिकेचे मुख्य बिशप आणि कार्यकर्ते - नोबेल पुरस्कार (जन्म:
७ ऑक्टोबर १९३१)
२०१४:
लिओ टिंडेमन्स - बेल्जियम देशाचे ४३वे पंतप्रधान (जन्म:
१६ एप्रिल १९२२)
२०११:
सरेकोपा बंगारप्पा - कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री (जन्म:
२६ ऑक्टोबर १९३३)
२००९:
यवेस रोचर - फ्रेंच व्यापारी, यवेस रोशर कंपनीचे संस्थापक (जन्म:
७ एप्रिल १९३०)
२००६:
दाजी भाटवडेकर - रंगभूमी अभिनेते (जन्म:
१५ सप्टेंबर १९२१)
पुढे वाचा..