२६ डिसेंबर जन्म
जन्म
- १७८५: एटिनी कॉन्स्टन्टाईन डी गर्ल – बेल्जियमचे पहिले पंतप्रधान
- १७९१: चार्ल्स बॅबेज – पहिल्या यांत्रिकी संगणकाचे कल्पनेचे जनक
- १८७२: नॉर्मन एंजेल – इंग्रजी पत्रकार आणि राजकारणी – नोबेल पुरस्कार
- १८९३: माओ त्से तुंग – आधुनिक चीनचे शिल्पकार
- १९१४: बाबा आमटे – भारतीय कुष्ठरोग्यांसाठी कार्य करणारे समाजसेवक – पद्म विभूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार
- १९१४: सुशीला नायर – स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री
- १९१७: डॉ. प्रभाकर माचवे – साहित्यिक
- १९२५: पं. के. जी. गिंडे – धृपद गायक, संगीतकार शिक्षक
- १९३५: डॉ. मेबल आरोळे – बहुद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका – रॅमन मॅगसेसे पुरस्कार
- १९४१: लालन सारंग – रंगभूमीवरील कलाकार
- १९४८: प्रकाश आमटे – भारतीय सामाजिक कार्यकर्ते – पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार