२६ डिसेंबर निधन
निधन
- १५३०: बाबर – पहिला मुघल सम्राट आणि संस्थापक
- १९७२: हॅरी एस. ट्रूमन – अमेरिकेचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष
- १९७५: के. सरस्वती अम्मा – भारतीय लेखक आणि नाटककार
- १९८९: के. शंकर पिल्ले – व्यंगचित्रकार आणि लेखक
- १९९९: शंकरदयाळ शर्मा – भारताचे ९वे राष्ट्रपती व ८वे उपराष्ट्रपती
- २०००: प्रा. शंकर गोविंद साठे – नाटककार आणि साहित्यिक
- २००६: दाजी भाटवडेकर – रंगभूमी अभिनेते
- २००९: यवेस रोचर – फ्रेंच व्यापारी, यवेस रोशर कंपनीचे संस्थापक
- २०११: सरेकोपा बंगारप्पा – कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री
- २०१४: लिओ टिंडेमन्स – बेल्जियम देशाचे ४३वे पंतप्रधान
- २०२१: डेसमंड टुटू – दक्षिण आफ्रिकेचे मुख्य बिशप आणि कार्यकर्ते – नोबेल पुरस्कार