१२ डिसेंबर - दिनविशेष
२०१६:
प्रियांका चोप्रा यांना युनिसेफ (UNICEF) सदिच्छा दूत म्हणून नेमण्यात आले.
२००१:
पृथ्वी या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली.
१९७१:
संस्थानिकांचे तनखे व विशेषाधिकार रद्द करण्यात आले.
१९११:
दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली. या आधी कोलकाता ही भारताची राजधानी होती.
१९०१:
जी. मार्कोनी याला प्रथमच बिनतारी संदेशाचे अटलांटिक महासागर पार प्रक्षेपण करण्यात यश मिळाले.
पुढे वाचा..
१९८१:
युवराजसिंग - भारतीय क्रिकेटपटू - पद्मश्री
१९५२:
हरब धालीवाल - भारतीय कॅनेडियन व्यापारी आणि राजकारणी
१९५०:
रजनीकांत - भारतीय सुप्रसिद्ध अभिनेते - पद्म विभूषण, पद्म भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार
१९४९:
गोपीनाथ मुंडे - महाराष्ट्राचे ३रे उपमुख्यमंत्री (निधन:
३ जून २०१४)
१९४८:
अस्लम आझाद - भारतीय राजकारणी, बिहारचे आमदार (निधन:
९ जून २०२२)
पुढे वाचा..
२०१५:
शरद अनंतराव जोशी - भारतीय शेतकरी आणि राजकारणी (जन्म:
३ सप्टेंबर १९३५)
२०१२:
नित्यानंद स्वामी - उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री (जन्म:
२८ डिसेंबर १९२७)
२०१२:
पं. रवी शंकर - भारतीय सतार वादक - भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण (जन्म:
७ एप्रिल १९२०)
२००६:
ऍलन शुगर्ट - सीगेट टेक्नोलॉजीचे सहसंस्थापक (जन्म:
२७ सप्टेंबर १९३०)
२००५:
रामानंद सागर - हिंदी चित्रपट निर्माते (जन्म:
२९ डिसेंबर १९१७)
पुढे वाचा..