१२ डिसेंबर जन्म - दिनविशेष


१९८१: युवराजसिंग - भारतीय क्रिकेटपटू - पद्मश्री
१९५२: हरब धालीवाल - भारतीय कॅनेडियन व्यापारी आणि राजकारणी
१९५०: रजनीकांत - भारतीय सुप्रसिद्ध अभिनेते - पद्म विभूषण, पद्म भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार
१९४९: गोपीनाथ मुंडे - महाराष्ट्राचे ३रे उपमुख्यमंत्री (निधन: ३ जून २०१४)
१९४८: अस्लम आझाद - भारतीय राजकारणी, बिहारचे आमदार (निधन: ९ जून २०२२)
१९४०: शरद पवार - महाराष्ट्राचे ७वे मुख्यमंत्री, राष्टवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष - पद्म विभूषण
१९३७: भवरलाल जैन - जैन इरिगेशन सिस्टिमचे संस्थापक अध्यक्ष, समाजसेवक - पद्मश्री (निधन: २५ फेब्रुवारी २०१६)
१९३४: मिगुएल दे ला माद्रिद - मेक्सिको देशाचे ५२वे अध्यक्ष, बँकर, शैक्षणिक आणि राजकारणी (निधन: १ एप्रिल २०१२)
१९२७: रॉबर्ट नोयस - इंटेल कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक (निधन: ३ जून १९९०)
१९२६: रोमन कोरियटर - आयमॅक्सचे सहसंस्थापक (निधन: १६ सप्टेंबर २०१२)
१९२५: दत्ता फडकर - भारतीय क्रिकेटर (निधन: १७ मार्च १९८५)
१९१५: फ्रँक सिनात्रा - हॉलिवूड मधील अभिनेते व गायक (निधन: १४ मे १९९८)
१९०७: खेमचंद प्रकाश - संगीतकार (निधन: १० ऑगस्ट १९५०)
१९०५: डॉ. मुल्कराज आनंद - लेखक (निधन: २८ सप्टेंबर २००४)
१८९२: गौरीशंकर जोशी - गुजराथी कथाकार व कादंबरीकार (निधन: ११ मार्च १९६५)
१८८१: हॅरी वॉर्नर - वॉर्नर ब्रदर्सचे सहसंस्थापक (निधन: २५ जुलै १९५८)
१८७२: डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे - भारतीय राजकीय नेते, हिंदू महासभेचे संस्थापक (निधन: ३ मार्च १९४८)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024