३ मार्च निधन - दिनविशेष

  • जागतिक वन्यजीव दिन
  • जागतिक श्रवण दिवस

२०१७: रेने प्रिव्हल - हैती देशाचे ५२वे अध्यक्ष (जन्म: १७ जानेवारी १९४३)
२००२: जी. एम. सी. बालयोगी - भारतीय वकील आणि राजकारणी, लोकसभेचे १२वे अध्यक्ष (जन्म: १ ऑक्टोबर १९५१)
२०००: रंजना देशमुख - भारतीय मराठी चित्रपट अभिनेत्री
१९९९: गेरहार्ड हर्झबर्ग - जर्मन-कॅनेडियन रसायनशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक (जन्म: २५ डिसेंबर १९०४)
१९९५: पं. निखील घोष - भारतीय तबलावादक
१९९३: अल्बर्ट सबिन - पोलिश-अमेरिकन चिकित्सक आणि विषाणूशास्त्रज्ञ, पोलिओ लसचे संशोधक (जन्म: २६ ऑगस्ट १९०६)
१९८२: फिराक गोरखपुरी - भारतीय उर्दू शायर - पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म: २८ ऑगस्ट १८९६)
१९६७: स. गो. बर्वे - भारतीय माजी अर्थमंत्री आणि राजकारणी
१९६५: अमीरबाई कर्नाटकी - भारतीय पार्श्वगायिका आणि अभिनेत्री
१९४८: डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे - भारतीय राजकीय नेते, हिंदू महासभेचे संस्थापक (जन्म: १२ डिसेंबर १८७२)
१९२४: वूड्रो विल्सन - अमेरिकीचे २८वे राष्ट्राध्यक्ष - नोबेल पुरस्कार
१९१९: हरी नारायण आपटे - भारतीय कादंबरीकार (जन्म: ८ मार्च १८६४)
१९०१: जॉर्ज गिलमन - अमेरिकन उद्योगपती, द ग्रेट अटलांटिक आणि पॅसिफिक टी कंपनीचे संस्थापक
१७०७: औरंगजेब - सहावा मुघल सम्राट (जन्म: ४ नोव्हेंबर १६१८)
१७००: छत्रपती राजाराम महाराज - मराठा साम्राज्याचे ३रे छत्रपती (जन्म: २४ फेब्रुवारी १६७०)


मार्च

सो मं बु गु शु
1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2025