१८ फेब्रुवारी - दिनविशेष

  • महाशिवरात्री

१८ फेब्रुवारी घटना

२००१: संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.
१९९८: ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. सुब्रमण्यन यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
१९७९: सहारा वाळवंटाच्या दक्षिण अल्जीरियातील भागात बर्फ पडले. सहारा वाळवंटात बर्फ पडण्याची ही एकमेव नोंद आहे.
१९६५: गांबिया देशाला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.

पुढे वाचा..



१८ फेब्रुवारी जन्म

२५९: किन शी हुआंग - चीनचे पहिले सम्राट (निधन: १० सप्टेंबर इ.स.पू. २१०)
१९३३: निम्मी - अभिनेत्री
१९२७: खय्याम - संगीतकार
१९२६: नलिनी जयवंत - अभिनेत्री (निधन: २० डिसेंबर २०१०)
१९२२: एरिक गेयरी - ग्रेनाडाचे पहिले पंतप्रधान (निधन: २३ ऑगस्ट १९९७)

पुढे वाचा..



१८ फेब्रुवारी निधन

२०२३: तारका रत्न - भारतीय अभिनेते (जन्म: २२ फेब्रुवारी १९८३)
२०१५: डी. रामनाडू - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते (जन्म: ६ जून १९३६)
१९९४: पंडित गोपीकृष्ण - कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक, नृत्यदिग्दर्शक व अभिनेते. (जन्म: २२ ऑगस्ट १९३५)
१९९२: नारायण बेंद्रे - भारतीय चित्रकार - पद्म भूषण, पद्मश्री (जन्म: २१ ऑगस्ट १९१०)
१२९४: कुबलाई खान - मंगोल सम्राट (जन्म: २३ सप्टेंबर १२१५)

पुढे वाचा..



मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024