२३ जून - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय विधवा दिन
  • संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन

२३ जून घटना

२०२२: शस्त्र अधिकार, अमेरिका - सार्वजनिक ठिकाणी स्वतःच्या सुरक्षेसाठी बंदूक आणि शस्रे वापरणे हा अमेरिकी नागरिकांचा अधिकार असल्याचे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले.
२०१८: थायलंडमधील सॉकर संघातील बारा मुले आणि एक प्रशिक्षक पुराच्या गुहेत अडकले, १८ दिवसांचे बचाव कार्य सुरू होते.
२०१७: पाकिस्तान दहशतवादी हल्ला - आंतकवाडी हल्ल्याच्या मालिकेत किमान ९६ लोकांचे निधन तर किमान २०० लोक जखमी.
२०१६: युरोपियन युनियन - युनायटेड किंग्डम युरोपियन युनियन मधून बाहेर.
२०१६: युनायटेड किंगडम - देशाने युरोपियन युनियन सोडण्यासाठी सार्वमतात ५२% ते ४८% मते दिली.

पुढे वाचा..



२३ जून जन्म

४७ इ.स.पू: सिझेरियन - इजिप्शियन राजा
१९८०: रामनरेश सरवण - वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू
१९७२: झिनेदिन झिदान - फ्रेंच फुटबॉलपटू
१९४८: नबरुण भट्टाचार्य - भारतीय पत्रकार आणि लेखक (निधन: ३१ जुलै २०१४)
१९४२: जब्बार पटेल - दिग्दर्शक

पुढे वाचा..



२३ जून निधन

२०२०: निलंबर देव शर्मा - भारतीय डोंगरी भाषेतील साहित्याबद्दल इंग्रजीतील पहिले प्रकाशन केलेले लेखक - पद्मश्री (जन्म: ६ ऑक्टोबर १९३१)
२०१४: पाउला केंट मीहान - अमेरिकन उद्योगपती, रेडकेनचे सह-संस्थापक (जन्म: ९ ऑगस्ट १९३१)
२००६: बुधी कुंदरन - भारतीय क्रिकेटपटू (जन्म: २ ऑक्टोबर १९३९)
२००५: डॉ. हे. वि. इनामदार - साहित्यिक
१९९६: रे लिंडवॉल - ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू (जन्म: ३ ऑक्टोबर १९२१)

पुढे वाचा..



एप्रिल

सो मं बु गु शु
12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2025