२३ जून घटना - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय विधवा दिन
  • संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन

२०२२: शस्त्र अधिकार, अमेरिका - सार्वजनिक ठिकाणी स्वतःच्या सुरक्षेसाठी बंदूक आणि शस्रे वापरणे हा अमेरिकी नागरिकांचा अधिकार असल्याचे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले.
२०१८: थायलंडमधील सॉकर संघातील बारा मुले आणि एक प्रशिक्षक पुराच्या गुहेत अडकले, १८ दिवसांचे बचाव कार्य सुरू होते.
२०१७: पाकिस्तान दहशतवादी हल्ला - आंतकवाडी हल्ल्याच्या मालिकेत किमान ९६ लोकांचे निधन तर किमान २०० लोक जखमी.
२०१६: युरोपियन युनियन - युनायटेड किंग्डम युरोपियन युनियन मधून बाहेर.
२०१६: युनायटेड किंगडम - देशाने युरोपियन युनियन सोडण्यासाठी सार्वमतात ५२% ते ४८% मते दिली.
२०१३: निक वॉलेंडा - दोरीवर यशस्वीरित्या ग्रँड कॅन्यन ओलांडून चालणारे पहिले व्यक्ती बनले.
२०१३: नांगा पर्वत अतिरेकी हल्ला - गिलगिट-बाल्टिस्तान, पाकिस्तानमधील नांगा परबत जवळील उंच पर्वतारोहण बेस कॅम्पवर अतिरेक्यांनी हल्ला केला, त्यात १० गिर्यारोहक आणि एक स्थानिक मार्गदर्शक यांचे निधन.
१९९८: दुसऱ्या महायुद्धात जपानच्या शरणागतीची साक्षीदार असलेली यू. एस. एस. मिसुरी ही युद्धनौका निवृत्तीनंतर पर्ल हार्बर बंदरात दाखल झाली.
१९९६: शेखहसीना वाजेद - बांगलादेशचे पंतप्रधान.
१९९४: NASA स्पेस स्टेशन प्रोसेसिंग फॅसिलिटी - आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनसाठी नवीन अत्याधुनिक इमारत, अधिकृतपणे केनेडी स्पेस सेंटर येथे उघडली.
१९८५: दहशतवादी बॉम्बचा एअर इंडियाच्या कनिष्क बोइंग ७४७ विमानात स्फोट. ३२९ ठार.
१९८५: नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ, टोकियो - येथे दहशतवादी बॉम्बस्फोट.
१९८५: एअर इंडिया फ्लाइट 182 - आतंकवादी बॉम्बचा स्फोट हल्ल्यात हे विमान कोसळले, त्यात ३२९ प्रवासी लोकांचे निधन.
१९७९: क्रिकेट विश्वकप - वेस्ट इंडीजने इंग्लंडला पराभूत करून २री विश्वकप स्पर्धा जिंकली.
१९६९: आय.बी.एम. ने जाहीर केले की जानेवारी १९९७ पासून सॉफ्टवेअर आणि इतर सेवांची किंमत वेगवेगळी होईल त्यामुळे आधुनिक सॉफ्टवेअर उद्योग सुरु झाला.
१९४२: दुसरे महायुद्ध - जर्मनीचे नवीन लढाऊ विमान, फॉके-वुल्फ एफडब्ल्यू 190 चुकून वेल्समधील आरएएफ पेम्ब्रे येथे उतरले तेव्हा ते अबाधित स्वरूपात पकडले गेले.
१९४०: हेन्री लार्सन - यांनी व्हँकुव्हर, ब्रिटिश कोलंबिया, कॅनडा येथून नॉर्थ-वेस्ट पॅसेजची पहिली यशस्वी फेरी सुरु केली.
१९२७: भारतीय नभोवाणी - मुंबई येथे सुरु.
१९१३: दुसरे बाल्कन युद्ध - डोईरान लढाई: ग्रीक लोकांनी बल्गेरियनचा पराभव केला.
१८९४: आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती - स्थापना झाली.
१८६८: क्रिस्टोफर लॅथम शॉल्स - यांना टाईप-राइटरचे पेटंट मिळाले.
१७५७: प्लासीची लढाई - रॉबर्ट क्लाइव्ह यांनी सिराज उद्दौला यांचा पराभव केला.


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024