२३ जून निधन - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय विधवा दिन
  • संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन

२०२०: निलंबर देव शर्मा - भारतीय डोंगरी भाषेतील साहित्याबद्दल इंग्रजीतील पहिले प्रकाशन केलेले लेखक - पद्मश्री (जन्म: ६ ऑक्टोबर १९३१)
२००६: बुधी कुंदरन - भारतीय क्रिकेटपटू (जन्म: २ ऑक्टोबर १९३९)
२००५: डॉ. हे. वि. इनामदार - साहित्यिक
१९९६: रे लिंडवॉल - ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू (जन्म: ३ ऑक्टोबर १९२१)
१९९५: जोनास साल्क - पोलिओची लस शोधणारे अमेरिकन विषाणूशास्त्रज्ञ (जन्म: २८ ऑक्टोबर १९१४)
१९९४: वसंतशांताराम देसाई - नाटककार, साहित्यिक
१९८२: हरिभाऊ देशपांडे - नामवंत कलाकार
१९८०: संजय गांधी - इंदिरा गांधी यांचा मुलगा (जन्म: १४ डिसेंबर १९४६)
१९५३: श्यामा प्रसाद मुखर्जी - भारतीय जनसंघाचे संस्थापक (जन्म: ६ जुलै १९०१)
१९३९: गिजुभाई बधेका - आधुनिक बालशिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते (जन्म: १५ नोव्हेंबर १८८५)
१९१४: भक्तिविनाडो ठाकूर - भारतीय गुरु आणि तत्वज्ञ (जन्म: २ सप्टेंबर १८३८)
१८९१: विल्यम एडवर्ड वेबर - जर्मन भौतिकशास्त्रज्ञ
१८३६: जेम्स मिल - स्कॉटिश तत्त्ववेत्ते, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ (जन्म: ६ एप्रिल १७७३)
१७६१: नानासाहेब पेशवा - मराठा साम्राज्याचे ८वे पेशवा (जन्म: ८ डिसेंबर १७२०)
००७९: व्हेस्पासियन - रोमन सम्राट (जन्म: १७ नोव्हेंबर ०००९)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024