६ ऑक्टोबर - दिनविशेष


६ ऑक्टोबर घटना

२०१०: इंस्टाग्राम - सुरवात.
२००७: जेसन लुइस - वल्ह्याच्या होडीतुन पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण करणारे पहिले व्यक्ती बनले.
१९९५: ५१ पेगासी बी - दुसऱ्या सूर्याभोवती फिरणारा हा पहिला ग्रह शोधला गेला.
१९८९: फातिमा बिबी - या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या.
१९८७: फिजी - देश प्रजासत्ताक बनला.

पुढे वाचा..६ ऑक्टोबर जन्म

१९७८: लिऊ यांग - अंतराळात जाणाऱ्या पहिल्या चिनी महिला
१९७२: सलील कुलकर्णी - भारतीय संगीतकार
१९४६: टोनी ग्रेग - इंग्लिश क्रिकेटपटू व समालोचक (निधन: २९ डिसेंबर २०१२)
१९४६: विनोद खन्ना - भारतीय अभिनेते, चित्रपट निर्माते व खासदार - दादासाहेब फाळके पुरस्कार (निधन: २७ एप्रिल २०१७)
१९४३: डॉ. रत्नाकर मंचरकर - भारतीय संत साहित्याचे गाढे अभ्यासक (निधन: २० फेब्रुवारी २०१२)

पुढे वाचा..६ ऑक्टोबर निधन

८७७: चार्ल्स द बाल्ड - पवित्र रोमन सम्राट (जन्म: १३ जून ०८२३)
२०१७: डेव्हिड मार्क्स - ब्रिटिश आर्किटेक्ट, लंडन आयचे रचनाकार (जन्म: १५ डिसेंबर १९५२)
२०१५: अरपॅड गॉन्कझ - हंगेरी देशाचे पहिले अध्यक्ष (जन्म: १० फेब्रुवारी १९२२)
२०१२: बी. सत्य नारायण रेड्डी - भारतीय वकील आणि राजकारणी, पश्चिम बंगालचे १९वे राज्यपाल (जन्म: २१ ऑगस्ट १९२७)
२०१२: चाडली बेंडजेडीड - अल्जेरिया देशाचे ३रे अध्यक्ष (जन्म: १४ एप्रिल १९२९)

पुढे वाचा..जुलै

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024