२५ मार्च - दिनविशेष


२५ मार्च घटना

२०१३: मणिपूर उच्च न्यायालयाची स्थापना
२०००: १७ वर्षीय जलतरणपटू रुपाली रेपाळे हिने दक्षिण आफ़्रिकेतील रॉबेन आयलंड खाडी पोहून पार केली. ही खाडी पोहणारी ती वयाने सर्वात लहान जलतरणपटू आहे.
१९९७: जगदीश शरण वर्मा यांनी भारताचे २७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९२९: लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरू झाले.
१८९८: शिवरामपंत परांजपेकाळ हे साप्ताहिक सुरू झाले.

पुढे वाचा..



२५ मार्च जन्म

१९५६: मुकूल शिवपुत्र - ग्वाल्हेर घराण्याचे गायक
१९४७: सर एल्ट्न जॉन - इंग्लिश संगीतकार व गायक
१९३७: टॉम मोनाघन - डॉमिनोज पिझ्झाचे निर्माते
१९३३: वसंत गोवारीकर - भारतीय हवामान शास्त्रज्ञ - पद्म भूषण, पद्मश्री (निधन: २ जानेवारी २०१५)
१९३२: व. पु. काळे - लेखक व कथाकथनकार (निधन: २६ जून २००१)

पुढे वाचा..



२५ मार्च निधन

२०१५: इंद्र बानिया - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार (जन्म: २४ डिसेंबर १९४२)
१९९३: मधुकर केचे - साहित्यिक (जन्म: १७ जानेवारी १९३२)
१९९१: वामनराव सडोलीकर - जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक (जन्म: १६ सप्टेंबर १९०७)
१९७५: दिवा जिवरतीनम - भारतीय वकील आणि राजकारणी (जन्म: ३ डिसेंबर १८९४)
१९७५: फैसल - सौदी अरेबियाचा राजा

पुढे वाचा..



एप्रिल

सो मं बु गु शु
12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2025