११ जून - दिनविशेष
२००८:
फर्मी गामा रे स्पेस टेलिस्कोप - प्रक्षेपित करण्यात आला.
२००४:
कॅसिनी-हायगेन्स - अंतराळयान शनिचा उपग्रह फीबी जवळून गेले.
२००२:
अँटोनियो म्यूची - यांना टेलिफोनचे पहिले शोधकर्ता म्हणून युनायटेड स्टेट्स कॉंग्रेसने मान्यता दिली.
१९९८:
कॉम्पॅक कॉम्पुटर - या कंपनीने डिजिटल एक़्पिमेंट कॉर्पोरेशन विकत घेण्यासाठी ९ अब्ज अमेरिकी डॉलर मध्ये इतिहासातील सर्वात मोठा सौदा केला.
१९९७:
भारतीय हवाई दल - सुखोई-३०के ही रशियन बनावटीची विमाने दाखल.
पुढे वाचा..
१९९३:
सिद्धू मूसवाला - पंजाबी गायक (निधन:
२९ मे २०२२)
१९८२:
मार्को आर्मेंट - टंबलरचे सहसंस्थापक
१९४८:
लालूप्रसाद यादव - बिहारचे २०वे मुख्यमंत्री
१९३१:
जेपियार - सत्यबामा विद्यापीठाचे संस्थापक आणि कुलगुरु (निधन:
१८ जून २०१६)
१८९७:
राम प्रसाद बिस्मिल - भारतीय स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारक (निधन:
१९ डिसेंबर १९२७)
पुढे वाचा..
२०१३:
विद्या चरण शुक्ला - भारतीय राजकारणी (जन्म:
२ ऑगस्ट १९२९)
२०००:
राजेश पायलट - केंद्रीय मंत्री (जन्म:
१० फेब्रुवारी १९४५)
१९९७:
मिहिर सेन - एका वर्षात पाच खंडातील महासागर पोहणारे एकमेव व्यक्ती - पद्म भूषण, पद्मश्री (जन्म:
१६ नोव्हेंबर १९३०)
१९८३:
घनश्यामदास बिर्ला - भारतीय उद्योगपती - पद्म विभूषण (जन्म:
१० एप्रिल १८९४)
१९७४:
पार लगेरक्विस्ट - स्वीडिश कादंबरीकार, नाटककार आणि कवी - नोबेल पारितोषिक (जन्म:
२३ मे १८९१)
पुढे वाचा..