२६ मार्च - दिनविशेष
२०१३:
त्रिपूरा उच्च न्यायालयाची स्थापना.
२०००:
ब्लादिमिर पुतिन यांची रशियाच्या अध्यक्षपदी निवड झाली.
१९७९:
अन्वर सादात, मेनाकेम बेगिन आणि जिमी कार्टर यांनी वॉशिंग्टन (डी. सी.) येथे इस्त्रायल-इजिप्त शांतता करारावर सह्या केल्या.
१९७४:
गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्त्वाखाली चिपको आंदोलनाची सुरूवात.
१९७२:
नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पहिल्या जागतिक संस्कृत परिषदेस सुरूवात झाली.
पुढे वाचा..
१९८५:
प्रॉस्पर उत्सेया - झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू
१९३३:
कुबेर नाथ राय - भारतीय कवि आणि विद्वान आचार्य (निधन:
५ जून १९९६)
१९३०:
सँड्रा डे ओ'कॉनर - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती
१९१६:
ख्रिश्चन बी. अँफिनसेन - अमेरिकन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (निधन:
१४ मे १९९५)
१९०९:
बाळकृष्ण सातोस्कर - साहित्यिक, संशोधक, दैनिक गोमंतकचे पहिले संपादक (निधन:
२७ नोव्हेंबर २०००)
पुढे वाचा..
२०१५:
टॉमस ट्रान्सट्रोमर - स्वीडिश कवी, अनुवादक आणि मानसशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (जन्म:
१५ एप्रिल १९३१)
२०१२:
माणिक गोडघाटे - आधुनिक मराठी कवी ग्रेस तथा (जन्म:
१० मे १९३७)
२००९:
ग्रिसेल्डा अल्वारेझ - मेक्सिको राज्याच्या पहिल्या महिला गव्हर्नर (जन्म:
५ एप्रिल १९१३)
२००८:
बाबूराव बागूल - दलित साहित्यिक (जन्म:
१७ जुलै १९३०)
२००३:
हरेन पंड्या - गुजरातचे मंत्री (जन्म:
२७ ऑगस्ट १९६१)
पुढे वाचा..