१८ मार्च - दिनविशेष
२००१:
सरोदवादक अमजद अली खान यांना गंधर्व पुरस्कार तर तर बंगाली अभिनेत्री सावित्री चटर्जी यांना अप्सरा पुरस्कार जाहीर.
१९६५:
अवकाशयात्री अलेक्सए लेओनोव १२ मिनिटे अंतराळात चालणारे पहिले वव्यक्ती ठरले.
१९४४:
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्यदेशमार्गे प्रवेश करुन भारताच्या शान्य सीमेवर ब्रिटिशांचा पाडाव करुन तिरंगा फडकावला.
१९२२:
महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल ६ वर्षे तुरूंगवास,
१८५०:
हेन्री वेल्स आणि विल्यम फार्गो यांनी अमेरिकन एक्सप्रेस ची स्थापना केली.
पुढे वाचा..
१९६३:
व्हेनेसा विल्यम्स - पहिल्या कृष्णवर्णीय आफ्रिकन-अमेरिकन मिस अमेरिका, गायक
१९४८:
एकनाथ सोलकर - अष्टपैलू क्रिकेटपटू (निधन:
२६ जून २००५)
१९३८:
शशी कपूर - भारतीय सुप्रसिद्ध अभिनेते - पद्म भूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार (निधन:
४ डिसेंबर २०१७)
१९२१:
एन. के. पी. साळवे - भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय.चे अध्यक्ष (निधन:
१ एप्रिल २०१२)
१९०५:
विभावरी शिरुरकर - लेखिका (निधन:
७ मे २००१)
पुढे वाचा..
२००३:
ऍडम ओस्बोर्न - ओस्बोर्न कॉम्पुटर कॉर्पोरेशनचे संस्थापक (जन्म:
६ मार्च १९३९)
२००१:
विश्वनाथ नागेशकर - चित्रकार
१९४७:
विल्यम सी ड्युरंट - जनरल मोटर्स आणि शेवरलेट कंपनीचे सहसंस्थापक (जन्म:
८ डिसेंबर १८६१)
१९३६:
एलिफथेरियोस व्हेनिझेलोस - ग्रीस देशाचे ९३वे पंतप्रधान, ग्रीक वकील, न्यायशास्त्रज्ञ आणि राजकारणी (जन्म:
२३ ऑगस्ट १८६४)
१९०८:
सर जॉन इलियट - ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ (जन्म:
२५ मे १८३१)
पुढे वाचा..